ABOUT
US

tree-plantation
Aasamant Benevolence Foundation

Aasamant Benevolence
Foundation

With aim to make the world a better place to live AB strives in to create harmony between the three most wonderful creations of God which are Children, Nature and Music. These three are in fact not the creations but the creator himself in different form, which we should respect, love and live with. AB believes these are incarnations of God himself, and devotes himself to nurture and spread them to the benefit of mankind


0

Years of
Service

0+

Events
Taken

0+

Tree
Plantation

Mission Statement

Going by our natural instincts, AB strives to increase the overall temperament towards nature and environmental conservation.

Seed Bank

Future lies within your hands, preserving and sharing knowledge to the next generation would naturally happen

Environmental Awareness

Environmental education and awareness programmes for schools and colleges would be a salient feature of our overall program
sustainable-development
Project

Our Social Work

Latest News

News & Articals

आज जागतिक पृथ्वी दिवस.
जागतिक पृथ्वी दिवस दर वर्षी साजरा होतो. या दिवशी आपण आपल्या ग्रहाच्या जैवविविधतेचे रक्षण करणे, इथल्या परिसंस्थांचे संरक्षण करणे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी शाश्वत भविष्य घडवण्याचे महत्त्व प्रतिबिंबित करतो. आपली पृथ्वी अनेक आव्हानांना सामोरी जात असताना प्रत्येकाने आपल्या परीने पृथ्वीच्या संरक्षणार्थ पुढे येणं आवश्यक आहे.
आसमंत गेली काही वर्षे शाश्वत विकास उद्दिष्ट १४ आणि १५ वर प्रत्यक्ष काम करत आहे. सागर आणि सगराभोवती असलेल्या परिसंस्थेचा अभ्यास शाश्वत विकासासाठी महासागर, समुद्र, आणि सागरी साधने जतन करणे व त्यांचा सातत्याने वापर करण्याच्या दृष्टीने कार्य करत आहे. तसेच जैवविविधता उद्यान द्वारे जमिनीवरील पर्यावरण संस्थेचे रक्षण करणे, त्याची पुनःस्थापना करणे, त्याचा शाश्वत वापर करण्यास मदत करणे, सातत्याने जंगलांची व्यवस्था बघणे, जंगले ओसाड होण्यापासून थांबवणे, जमिनीची धूप थांबवणे व धूप झालेल्या जमिनीची पुनःस्थापना करणे आणि जैवविविधतेची हानी होण्यापासून थांबवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
आपल्या ग्रहाचा सन्मान करूया आणि पर्यावरण रक्षणाला प्रोत्साहन देऊया. आपलं आहे आपणच सांभाळायला हवं. चला आसमंतच्या कार्यात सहभागी होऊया.
नंदकुमार पटवर्धन
sagar-mahotsav-2024
Jagtik van din
Latest Events

Events

Aasamant Benevolence Foundation
World Environment Day
Aasamant Benevolence Foundation
--> -->