आसमंत बेनेव्हेलन्स फाऊंडेशन प्रायोजित
ती. शरद अनंत पटवर्धन स्मृती शास्त्रीय गायन सभा
शास्त्रीय गायन: श्री. मेहेर परळीकर
तबला साथ: श्री.रामकृष्ण (प्रसाद) करंबेळकर
संवादिनी साथ श्री. चैतन्य पटवर्धन
अभिरूची स्वरोत्सव २०२४ दिनांक ३ फेब्रुवारी २०२४ रात्री ९.३०
स्थळ: पित्रे प्रायोजिक कलामंच, देवरुख.
अमृतवर्षा या आसमंतच्या कार्यक्रमाचे काही अभिप्राय :
निव्वळ अप्रतिम, सुश्राव्य असेच कार्यक्रम रत्नागिरीत किमान तिमाहीत व्हावेत ही सदिच्छा!
- सोहोनी सर
सुंदर.... अप्रतिम कार्यक्रम... शास्त्रीय कार्यक्रम माझा पहिलाच... त्यातल काहीही कळत नसून सुध्दा आनंद नक्की मिळाला... धन्यवाद...👍👍
- दाते
अनेक महिन्यांनी रत्नागिरी मध्ये इतकं सुंदर गायन ऐकायला मिळालं. तृप झाल्याची जाणीव झाली. सुरात न्हाऊन निघालो. मेहेरचं गायन ऊत्तम. आसमंतला अनेक शुभेच्छा !!
- राजन पटवर्धन
कार्यक्रम खूप सुंदर झाला
सर्वच कलाकार आपलेपणाने दिलखुलास गायले. गर्दी नसली तरी दर्दीची उपस्थिती होती.
- अनंता रानडे, राजापूर
कार्यक्रम लाजवाब झाला
- डॉ बिडीकर
तीन कलाकार तीन राग आणि त्या रागाच्या वेळेप्रमाणे सादरीकरण
सुंदर संकल्पना
मी ऐैकलेली अशा संकल्पनेची पहिलीच मैफल फारच अप्रतिम अनुभव.
- मंदार शेवडे, चिपळूण